Tuljapur Marathwada Mukti Sangram : मराठवाडा मुक्ती संग्रामातील जवानांना आदरांजली
Continues below advertisement
मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या लढ्यातील शहीद जवानांना भारतीय लष्करांकडून तुळजापूर येथे आदरांजली, हुतात्मा जवानांना श्रद्धांजली देण्याकरिता भारतीय लष्कराची तुकडी तुळजापूरमध्ये.
Continues below advertisement