
Tuljabhavani Temple : तुळजाभवानी मंदिराच्या दानपेटीत 354 हिरे, किंमत तब्बल 30 ते 40 कोटी
Continues below advertisement
Tuljabhavani Temple : तुळजाभवानी मंदिराच्या दानपेटीत 354 हिरे, किंमत तब्बल 30 ते 40 कोटी
तुळजा भवानी मातेच्या दानपेटीत भाविकांनी अर्पण केलेल्या सोन्या-चांदीची दोन दिवसांपासून मोजमाप सुरु आहे.. १५ वर्षानंतर ही मोजदाद सुरु असताना देवीच्या तिजोरीत तब्बल ३५४ हिरे दान केल्याचे आढळून आले... भक्तांनी दान केलेले हे हिरे जवळपास ३० ते ४० कोटी किंमतीचं असल्याची माहिती मिळतेय. नवसपूर्ती म्हणून देवीला अनेक भाविकांनी सोने चांदीसह हिरेसुद्धा दान केलेत.
Continues below advertisement