
Tulja Bhavani : तुळजाभवानी देवीच्या मंदिरात तेल विक्रीचा गोरखधंदा, प्रकरण नेमकं काय?
Continues below advertisement
तुळजाभवानी देवीच्या मंदिरात तेल विक्रीचा गोरखधंदा, देवीला तेल वाहणं, तेल घेऊन जाण्यास बंदी असतानाही यज्ञ मंडपात खुलेआम तेल विक्री, यासंदर्भात बोलण्यास मंदिर प्रशासनाचा नकार.
Continues below advertisement