Tulja Bhavani Mandir Temple : तुळजाभवानीच्या गाभाऱ्याला पुरातन झळाळी
Tulja Bhavani Mandir Temple : तुळजाभवानीच्या गाभाऱ्याला पुरातन झळाळी
तुळजाभवानी देवीच्या गाभाऱ्याला पुरातन झळाळी
देवीच्या मंदिराच्या जतन व संवर्धनाच्या कामाची एक्सक्लुझिव्ह दुष्य माझावर
गाभाऱ्यातील भिंतीचे ग्रॅनाईट काढून दिला पुरातन लुक
तुळजाभवानी मंदिर संस्थानकडून जतन व संवर्धनाचे काम
तुळजाभवानी देवीच्या मंचकी निद्रेच्या काळात मुख्य गाभाऱ्याचं संवर्धन
तुळजाभवानी देवीची मंचकी निद्रा संपून आज शाकंभरी महोत्सवाला सुरुवात झाली. देवीच्या मंचकी निद्रेच्या काळात देवीच्या मुख्य गाभाऱ्याला पुरातन झळाळी देण्यात आली आहे.
भिंतीवर लावण्यात आलेले ग्रॅनाईट काढत मूळ दगडांना ब्रशिंग व सेंड ब्लास्टिंग करत गाभाऱ्याला पुरातन लुक देण्यात आलेला आहे.
पुरातत्व विभागाच्या देखरेखीखाली मुंबईतील सवानी कन्स्ट्रक्शनने हे काम केले आहे.
तुळजाभवानी देवीच्या मुख्य गाभार्यातून त्याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी आप्पासाहेब शेळके यांनी.