Tukaram Mundhe : ज्येष्ठ सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांचा वनवास अखेर संपला, 16 वर्षांत 20 वेळा बदली
Continues below advertisement
ज्येष्ठ सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांचा वनवास अखेर संपलाय. 16 वर्षांत 20 वेळा बदली झालेले मुंढे यांना कृषी व पशुसंवर्धन खात्याच्या अतिरिक्त मुख्य सचिव पदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. मागील बदलीनंतर गेले अनेक महिने त्यांना नियुक्ती मिळाली नव्हती. राज्य शासनाने मंगळवारी दहा सनदी अधिकाऱयांच्या बदल्या केल्या. सर्वात महत्त्वाची बदली म्हणजे अतिरिक्त मुख्य सचिव डॉ. नितीन करीर यांची अर्थ खात्यात बदली करण्यात आली आहे..
Continues below advertisement
Tags :
Tukaram Mundhe Mundhe Responsibilities Senior Chartered Officer Vanavas Agriculture And Animal Husbandry Chief Secretary Post