Sudhir Mungantiwar On New Symbol: पुढच्या निवडणुकीत सत्याचा विजय आणि असत्याचा पराभव होणार!

Continues below advertisement

ठाकरे गटाच्या धगधत्या मशालीसमोर आता शिंदे गटाची ढाल-तलवार चिन्ह मैदानात उतरलंय.... दोन्ही गटाचे नवं चिन्ह आणि नव्या नावासह रणांगणात उतरलेत... पाहुयात नव्या चिन्हा सुरु झालेली नवी राजकीय लढाई... 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram