Vinayak Raut On Dasara Melava: सत्याचा विजय झालाय, सुदैवने सरवणकरांची याचिका फेटाळली- विनायक राऊत
Continues below advertisement
दसरा मेळाव्याला परवानगी दिल्यानंतर ठाकरे गटाकडून जल्लोष करण्यात आलाय. एकमेकांना पेढे भरवत आनंदोत्सव साजरा करण्यात आला. सत्याचा विजय झालाय, सुदैवने सरवणकरांची याचिका फेटाळली- विनायक राऊत
Continues below advertisement
Tags :
Petition Vinayak Raut Permission Thackeray Group Dussehra Gathering Pedhe Bharwat Anandotsav Jubilation Victory Of Truth