Truck Driver Strike :तोडगा न निघाल्यास संप तीव्रतेचा इशारा,वाहतूकदार संघटना घेणार मुख्य सचिवांची भेट
abp majha web team
Updated at:
02 Jan 2024 05:05 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppTruck Driver Strike : आज तोडगा निघाल्यास संप तीव्र करण्याचा इशारा, वाहतूकदार संघटना आज संध्याकाळी मुख्य सचिवांच्या भेटीला
आज संपावर तोडगा निघाला नाही तर संप तीव्र करू असा इशारा ऑल इंडिया मोटर ट्रान्सपोर्ट काँग्रेसने दिलाय. नवा हिट अँड रन कायदा तातडीने रद्द करा अशी मागणी करण्यात आलीय. आज संध्याकाळी मुख्य सचिवांची संघटनेतर्फे भेट घेतली जाणार आहे. मात्र या भेटीत तोडगा निघाला नाही तर आंदोलन तीव्र केलं जाईल असा इशारा देण्यात आला.