Trimbakeshwar Warkari : दुष्काळाचं सावट दूर होऊ दे; वारकऱ्यांची प्रार्थना
Continues below advertisement
Trimbakeshwar Warkari : दुष्काळाचं सावट दूर होऊ दे; वारकऱ्यांची प्रार्थना महाराष्ट्रावर यंदा दुष्काळाचे सावट असून हे संकट दूर होऊ दे आणि शेतकऱ्यांवर अच्छे दिन येऊ दे अशी प्रार्थना वारकऱ्यांकडून निवृत्तीनाथाकडे करण्यात येते आहे. राज्याच्या कानाकोपऱ्यातून वारकरी नाथांच्या दर्शनासाठी त्र्यंबकेश्वरमध्ये दाखल होत असून शेकडो किलोमीटर पायी चालूनही त्यांच्यामधील उत्साह कायम असल्याचं बघायला मिळतय.
Continues below advertisement