Trimbakeshwar Mandir : श्रावणी सोमवारनिमित्त त्र्यंबकेश्वर शहरात खाजगी वाहनांना प्रवेश बंदी
abp majha web team
Updated at:
19 Aug 2024 08:00 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppTrimbakeshwar Mandir : श्रावणी सोमवारनिमित्त त्र्यंबकेश्वर शहरात खाजगी वाहनांना प्रवेश बंदी
आज तिसरा श्रावणी सोमवार असले ने त्रंबकेश्वर येथे कालपासून भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. पहाटेपासूनच दर्शनासाठी आणि ब्रह्मगिरी प्रदक्षिणाकरता लाखो भाविक त्र्यंबक नगरीत दाखल होत आहे. त्र्यंबकेश्वर शहरात खाजगी वाहनांना बंदी करण्यात आली असून खंबाळे फाटा या ठिकाणी पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे. रात्रीपासूनच नाशिक ग्रामीण पोलिसांचा त्र्यंबक शहरात चौक बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.