Trimbakeshwar Jyotirling Mandir Rush : तिसरा श्रावणी सोमवार, सलगच्या सुट्टयामुळे त्र्यंबकेश्वर गजबजलं
Continues below advertisement
Trimbakeshwar Jyotirling Mandir Rush : तिसरा श्रावणी सोमवार, सलगच्या सुट्टयामुळे त्र्यंबकेश्वर गजबजलं
श्रावण महिन्यात दरवर्षीप्रमाणे तिसऱ्या श्रावणी सोमवारी त्र्यंबकेश्वर येथील ब्रह्मगिरी प्रदक्षिणासाठी लाखो भाविक मोठी गर्दी करत असतात. यंदाही ब्रह्मगिरी प्रदक्षणासाठी भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. काल मध्यरात्री पासून प्रदक्षिणा करण्यास भाविक सुरुवात करतात आणि पहाटे पुन्हा त्र्यंबक राज्याच्या दर्शनासाठी ही भाविक दाखल होत असतात. यंदा लाखो भावी ब्रह्मगिरी प्रदक्षिणासाठी त्र्यंबकेश्वर नगरीत दाखल झाली आहेत प्रदक्षिणा मार्गावर भाविकांची लांबच लांब रांगा पाहायला मिळत आहे. आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी शुभम बोडके यांनी..
Continues below advertisement