Savitribai Phule | नायगावमध्ये सावित्रीबाईंचं बालपण कसं होतं? | ABP Majha
सातारा जिल्ह्यातील नायगाव हे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचं जन्मगाव. सावित्रीबाईंच्या जयंतीनिमित्त नायगावमध्ये ग्रामस्थांनी त्यांच्या प्रतिमेची पालखीतून मिरवणूक काढली आणि टाळ मृदुंगावर ठेका धरला.