Kolhapur Tree Cutting | राधानगरी तालुक्यातील घनदाट जंगलावर लाकूडतोड्यांची नजर
कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी तालुका हा घनदाट जंगलाचा तालुका म्हणून ओळखला जातो. मात्र, आता याच तालुक्यावर लाकूडतोड्यांची नजर पडली आहे. त्यामुळेच बेसुमार झाडांची कत्तल होताना पाहायला मिळत आहे. धामोड परिसरात सुरू असलेल्या झाडांच्या कत्तलीचा पर्दाफाश एबीपी माझानं केलाय.