Anil Parab ED Investigation : परिवहनमंत्री अनिल परब यांची ईडीकडून तब्बल 13 तास चौकशी

ED Raids on Shiv Sena Leader Anil Parab : महाविकास आघाडीतील महत्वाचे मंत्री आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांचे निकटवर्तीय अनिल परब (Anil Parab) यांचे शासकीय निवासस्थान 'अजिंक्यतारा' आणि वांद्रे येथील खासगी निवासस्थानासह इतर पाच ठिकाणी काल सकाळी ईडीनं धाड टाकत चौकशी केली. काल शिवसेनेच्या (Shiv Sena) महत्वाच्या नेत्याचा मालमत्तेवरच टाकण्यात आलेल्या धाडीनं शिवसेनेत अस्वस्थता निर्माण झाली आहे. नेते चिंतेत आहेत, अशी चर्चा आहे.  

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola