परिवहन मंत्री अनिल परब आणि ठाकरे सरकार नाटकबाज, आंदोलन भरकटवण्याचा प्रयत्न : Kirit Somaiyya

Continues below advertisement

परिवहन मंत्री अनिल परब आणि ठाकरे सरकार नाटकबाज आहे. त्यांच्याकडून आंदोलन भरकटवण्याचा प्रयत्न केला जात आहे. सरकारनं एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य कराव्यात. चार तास चर्चा केली असं सांगतात. पण, ती चर्चा का. केली? असा सवाल भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे. रत्नागिरी आले असता त्यांनी आंदोलन एसटी कर्मचाऱ्यांची भेट घेतली.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram