Police Transfer | पोलीस दलातील अधिकाऱ्यांच्या बदल्या 5 सप्टेंबरपर्यंत स्थगित, राज्यपालांच्या आदेशाुसार मुदतवाढ

Continues below advertisement
मागील एक महिन्यांपासून रखडलेल्या आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या आणखी लांबणीवर जाण्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. कारण अजून काही दिवस पोलिसांच्या बदल्या न करण्यासाठी पोलिस महासंचालक सुबोध जैस्वाल यांचे राज्य सरकारला पत्र दिल्याची माहिती मिळत आहे. तसच पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्यांसाठी महाविकास आघाडी सरकारच्या मंत्र्यांकडून येणाऱ्या शिफारसींमुळे ही पोलिस महासंचालक जयसवाल नाराज असल्याच कळतय. म्हणजे पुन्हा पोलिस अधिकऱ्यांच्या बदल्यांमुळे गृह मंत्री विरुद्ध पोलिस महासंचालक संघर्षांचा नवा अंका सुरु होण्याची शक्यता नाकारता येत नाही. काही दिवसांपूर्वी मुंबईमधील पोलिस उपायुक्तांच्या बदल्या 48 तासात मध्येच रद्द करण्यात आल्या होत्या.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram