Tehsildar transfer : अवकाळी पावसाचे पंचनामे सुरु असतानाच राज्यातील 36 तहसीलदारांच्या बदल्या

Continues below advertisement

राज्यातील तहसीलदारांच्या बदल्या केल्यामुळे विरोधक सभागृहात आक्रमक होण्याची शक्यता. विरोधकांचा शेतकऱ्यांच्या 293 अन्वये प्रस्ताववर बोलताना सरकारला धारेवर धरण्याची शक्यता.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram