Pooja Khedkar : पूजा खेडकर यांचं दिव्यांगाचं प्रमाणपत्र एबीपी माझाच्या हाती
Continues below advertisement
Pooja Khedkar : पूजा खेडकर यांच्या नव्या बनवाबनवीचा पर्दाफाश
पूजा खेडकर यांच्या नव्या बनवाबनवीचा पर्दाफाश ------------ पूजा खेडकर यांचं दिव्यांगाचं प्रमाणपत्र एबीपी माझाच्या हाती ------------ केंद्राचं दिव्यांग प्रमाणपत्र काढताना पूजा खेडकरांची बनवेगिरी ------------- केंद्राच्या प्रमाणपत्रावर आधीच्या प्रमाणपत्राची माहिती विचारणारा पर्याय --------- २०२२च्या प्रमाणपत्रावर पूजा खेडकरांचं नकारार्थी उत्तर ----------- प्रत्यक्षात अहमदनगरच्या सिव्हिलमधून २०१८,२०२१ साली प्रमाणपत्र काढलेलं ------------- केंद्राच्या दिव्यांग प्रमाणपत्रासाठी अपघातामुळे अपंगत्व आल्याचं कारण -------------
Continues below advertisement