Yavatmal Heavy Rain : यवतमाळमध्ये पावसामुळे नदीला पूर, वाहतूक खोळंबली

यवतमाळ जिह्यात मागील दोन दिवसांपासून अवकाळी पावसाचा धुमाकुळ पहायला मिळतोय. यामुळे नदी नाल्यांंना पूर आलाय.  या पावसामुळे दारव्हा-यवतमाळ मार्गावरील वाहतूकही ठप्प झालीय. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola