Ratnagiri Parshuram Ghat: परशुराम घाटातील वाहतूक उद्यापासून सुरळीत ABP Majha
Continues below advertisement
मुंबई गोवा महामार्गावरील परशुराम घाटातील वाहतूक उद्यापासून नियमीत सुरु होणार. घाटातील रुंदीकरणाचे ६५ टक्के काम पूर्ण.
Continues below advertisement