Konkan Traditional Farming | यांत्रितकीकरणाच्या युगातील पारंपरिक शेती, कोकणात अजूनही जुन्या अवजारांसह शेती
Continues below advertisement
शेतीची पारंपरिक पद्धत आजा मागे जरी पडत असली तरी कोकणात काही भागात अजूनही जुन्या अवजारांसह पारंपरिक शेती केली जाते. आताच्या या यांत्रिणीकरणाच्या युगातही काही ठिकाणी पारंपरिक शेतीलाच अजूनही वाव आहे. या युगात पारंपरिक अवजारं कालबाह्य होत आहेत मात्र कोकणाच्या शेतकऱ्यांना अजूनही आपली परंपरा जपण्याकरता जात्या, गुटा. घोंगडी ही अवजारं अजूनही वापरली जातात.
Continues below advertisement
Tags :
Monsoon Farming Traditional Farming Method Traditional Farming Rice Farming Ratnagiri Special Report Konkan