Sangli Traders | सांगलीतील व्यापारी संघटना दुकानं उघडण्यासाठी आक्रमक | ABP Majha
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
दुकानं उघडण्यासाठी सांगली शहरातील व्यापारी संघटना आक्रमक झाले आहेत. लवकर परवानगी द्या अन्यथा आम्ही दुकानं उघडू असा इशारा संघटनेने दिला आहे.