Aurangabad : हिरवी शाल पांघरलेला डोंगर, धुक्यात हरवलेला देवगिरी किल्ला पाहण्यासाठी गर्दी
Continues below advertisement
Aurangabad : औरंगाबादजवळील दौलताबादच्या घाटात पर्यटकांची गर्दी वाढू लागलीय. हिरवी शाल पांघरलेला डोंगर, धुक्यात हरवलेला देवगिरी किल्ला आणि वेरुळच्या लेण्यांचं सौंदर्य पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी होऊ लागली आहे.
Continues below advertisement