Tauktae Cyclone : तोक्ते चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री शुक्रवारी कोकण दौऱ्यावर, नुकसानग्रस्त भागाची करणार पाहणी

Tauktae Cyclone : तोक्ते चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शुक्रवारी कोकण दौऱ्यावर जाणार आहेत. तेथे नुकसानग्रस्त भागाची ते पाहणी करणार  आहेत. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि प्रविण दरेकर आज अलिबाग दौऱ्यावर आहेत. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola