Torres Scam Mumbai | मुंबईतील टोरेस फसवणुकीमागचे मास्टरमाईंड कोण? Special Report

Continues below advertisement

Torres Scam Mumbai | मुंबईतील टोरेस फसवणुकीमागचे मास्टरमाईंड कोण? Special Report

मुंबईतील बहुचर्चित टोरेस घोटाळा प्रकरणात पोलिसांची छापेमारी सुरूच आहे...गेल्या तीन दिवसांपासून पोलिसांनी छापेमारीचं सत्र राबवलंय...टोरेसच्या दुकानांचा मुद्देमाल ताब्यात घेण्यास सुरूवात झालीे...याआधीही टोरेस दुकानांतून दागिने, ५ कोटी रूपये जप्त केले होते...आर्थिक गुन्हे शाखेकडून टोरेस कार्यालयातील मुद्देमाल जप्त करण्यात येतोय... पण या सगळ्या प्रकरणातले मास्टरमाईंड कोण? जाणून घेऊयात या खास रिपोर्टमधून  मुंबई आणि राज्यातल्या इतर भागातील  लाखो गुंतवणूकदांराचे कोट्यवधी रुपये लुटणारी   आणि एका रात्रीत गाशा गुंडाळणारी ही परदेशी कंपनी...   पण टोरेस फसवणुकीमागचा मास्टर माईंड कोण?   हा प्रश्न अनेकांना पडलाय....  ((ग्राफिक्स इन))  टोरेस कंपनीचे खरे मालक कोण? - हेडर ---------------------------------------  एप्रिल २०२३मध्ये प्लॅटिनम  हर्न प्रा. लि कंपनीकडून टोरेस ज्वेलरी कंपनीची नोंदणी ------ सुरुवातीला ओलेना स्टोअेन  कंपनीची डायरेक्टर ------ त्यानंतर व्हिक्टोरिया कोवालेंका, सर्वेश सुर्वेकडे कंपनीचं डायरेक्टरपद  ------- ओलेना स्टोअेन, व्हिक्टोरिया कोवालेंका दोघंही युक्रेनचे नागरिक  ------- फसवणूक उघडकीस येण्याआधी  ख्रिसमसच्या नावाखाली दोघांचाही भारतातून पोबारा

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram