Torres Company Scam : पैशांची आस गुंतवणूकदारांना चुना; Torres Scam ची इनसाडईड स्टोरी Special Report

Continues below advertisement

Torres Company Scam : पैशांची आस गुंतवणूकदारांना चुना; Torres Scam ची इनसाडईड स्टोरी Special Report

मुंबई आणि नवी मुंबईमध्ये एका कंपनीनं हजारो रुपयांच्या परताव्यांचं अमिष दाखवून अनेकांची फसवणूक केल्याचं समोर आलंय. टोरस नावाच्या या कंपनीनं आपल्या मुख्य आऊटलेटसह इतर सर्व शाखांना टाळं लावलंय. त्यामुळे गुंतवणूकदारांचे कोट्यवधी रुपये बुडालेयत. हिऱ्यामध्ये गुंतवणूक करुन महिन्याला ४४ टक्क्यांपर्यंत रिटर्न्सच्या आमिषाला हे सगळे गुंतवणूकदार बळी पडले. पाहूयात नेमकं काय घडलंय..

हे ही वाचा

: वाढत्या लोकसंख्येमुळे जी गावं महानगरपालिका, ग्रामपंचायत किंवा नगरपरिषद हद्दीत नाहीत अशा गावांच्या समस्या निवारण करण्यासंदर्भात एक समिती गठीत करण्यात आली आहे. महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती काम करणार असून त्यामध्ये सात सदस्यांचा समावेश आहे. या गावांना शहरी भागामध्ये समाविष्ट करण्यासाठी आणि शहरी भागाप्रमाणे सोयी सुविधा देऊन त्यांचा शहरी चेहरा करण्यासाठी ही समिती काम करेल. 

राज्यातील महानगरपालिका क्षेत्राबाहेर असलेल्या आणि नगरपालिका किंवा ग्रामपंचायत हद्दीत अंतर्भुत न झालेल्या त्रिशंकू क्षेत्राच्या समस्यांबाबत समिती गठीत करण्यात आली आहे. या गावांच्या विकासासाठी आणि त्यांच्या समस्या समजून घेण्यासाठी राज्यभरामध्ये 100 ग्रोथ सेंटर समिती तयार करणार येणार आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram