100 Headlines : 100 हेडलाईन्स बातम्यांचा वेगवान सुपरफास्ट आढावा ABP Majha

Continues below advertisement

100 Headlines : 100 हेडलाईन्स बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट एका क्लिकवर ABP Majha
नक्षलग्रस्त राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक सुरू, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह आठ राज्यांचे मुख्यमंत्री सहभागी, छत्तीसगड हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर होतेय बैठक
राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्लांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेतली, नक्षलप्रभावित राज्यांच्या बैठकीआधी पोलीस महासंचालक आणि मुख्यमंत्र्यांमध्ये चर्चा. 
जागावाटपाबाबत आजपासून महाविकास आघाडीच्या मॅरेथॉन बैठका, सलग तीन दिवस बैठका घेऊन महाविकास आघाडी जागावाटप अंतिम करणार
अजित पवार शिरुर नव्हे तर बारामती विधानसभेतूनच लढणार, राष्ट्रवादीतल्या सूत्रांची एबीपी माझाला माहिती
येत्या दोन, तीन दिवसांत रामराजे निंबाळकर अजित पवारांना भेटणार. कार्यकर्त्यांच्या भावना अजित पवारांसमोर मांडणार, पुढील आठवड्यात फलटणमध्ये कार्यकर्त्यांचा भव्य मेळावा घेऊन आपली पुढील दिशा रामराजे जाहीर करणार. 
हर्षवर्धन पाटलांचा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षामध्ये प्रवेश, इंदापूरमधील मार्केट कमिटीच्या आवारात शरद पवार, सुप्रिया सुळे आणि जयंत पाटलांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश होणार. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram