Top Headlines : 100 हेडलाईन्स बातम्यांचा वेगवान आढावा एका क्लिकवर सुपरफास्ट ABP Majha
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppTop Headlines : 100 हेडलाईन्स बातम्यांचा वेगवान आढावा एका क्लिकवर सुपरफास्ट ABP Majha
शिवरायांच्या पुतळ्यावरुन मंत्री दीपक केसरकरांच्या विधानावरुन वाद, चांगलं घडायचं होतं म्हणून वाईट घडलं, केसरकरांचं वक्तव्य.
समुद्रकिनारी असणाऱ्या सोसाट्याच्या वाऱ्याचा अंदाज नौदलाला आला नसावा, मालवणमधील शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याबद्दल देवेंद्र फडणवीसांचं मोठं वक्तव्य..
पुण्यात शरद पवार आणि हर्षवर्धन पाटील यांच्यात वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये चर्चा, भाजपचे हर्षवर्धन पाटील शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार का, चर्चांना उधाण...
कोपरगावचे भाजप नेते विवेक कोल्हेंचा शरद पवारांच्या कारमधून प्रवास, पवार भाजपला आणखी एक धक्का देण्याच्या तयारीत असल्याची चर्चा...
महाविकास आघाडीच्या मुंबईतील जागावाटपाबाबत अजूनही अंतिम निर्णय नाही, २०१९ च्या जिंकलेल्या जागांव्यतिरिक्त इतर १६ जागांवर रस्सीखेच, तिन्ही पक्षांमध्ये चर्चा सुरु