TOP 90 : सकाळच्या 9 च्या 90 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 90 न्यूज : 21 June 2024 : ABP Majha

Continues below advertisement

TOP 90 : सकाळच्या 9 च्या 90 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 90 न्यूज : 21 June 2024 : ABP Majha

देशभरात योग दिनाचा उत्साह, पंतप्रधान मोदींसह नेते, अभिनेत्यांची योगासनं, तर लडाखमध्ये हाडं गोठवणाऱ्या थंडीत जवान, शाळकरी मुलांचा योगाभ्यास
राज्य सरकारचं शिष्टमंडळ आज लक्ष्मण हाकेंना भेटणार...उदय सामंत, अतुल सावे गोपीचंद पडळकर घेणार हाकेंची भेट.
राज्य सरकारवर माझा विश्वास नाही, सरकार घटनात्मक फ्रॉड करतंय, एबीपी माझाच्या झीरो अवर या कार्यक्रमात लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप 
महाराष्ट्र भाजपच्या प्रदेश कोअर कमिटीची आज बैठक.... विधान परिषदेच्या जागांबाबत होणार चर्चा...
भाजप सरकारविरोधात आज काँग्रेसचं राज्यभर 'चिखल फेको' आंदोलन. सरकारच्या प्रतिमेला चिखल लावून काँग्रेस भाजप सरकारचा निषेध करणार. 
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदारांची आज पुण्यात बैठक, शरद पवार करणार मार्गदर्शन, विधानसभा निवडणुकीची रणनीती ठरवणार
नागपूर जिल्हा बँक घोटाळ्याप्रकरणी झालेली शिक्षा स्थगित करा, सुनील केदार यांची नागपूर खंडपीठाकडे याचिका, शिक्षा रद्द झाल्यास आमदारकी मिळून विधानसभा लढता येणार
नागपूर जिल्हा बँक घोटाळ्याप्रकरणी झालेली शिक्षा स्थगित करा, सुनील केदार यांची नागपूर खंडपीठाकडे याचिका, शिक्षा रद्द झाल्यास आमदारकी मिळून विधानसभा लढता येणार

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram