TOP 80 : 8 च्या 80 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 80 न्यूज : 03 May 2024 : ABP Majha
सलमान शेख
Updated at:
03 May 2024 08:45 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appअमित शाहांच्या आज महाराष्ट्रात दोन सभा, रत्नागिरीत नारायण राणेंचा प्रचार करणार, सांगलीत संजयकाका पाटलांसाठी सभा घेणार
((राणे, संजयकाकांसाठी शाह प्रचार करणार))
ठाण्याचे महायुतीचे उमेदवार नरेश म्हस्के आज अर्ज भरणार, तर पालघरमधून डॉ. हेमंत सावरा भरणार उमेदवारी अर्ज
((म्हस्के, सावरा आज अर्ज भरणार))
पाचव्या टप्प्यातील निवडणुकीसाठी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस, उज्ज्वल निकम, रवींद्र वायकर आणि यामिनी जाधव अर्ज भरणार
((निकम, वायकर, जाधव अर्ज भरणार))
राहुल गांधींना रायबरेलीतून उमेदवारी जाहीर, प्रियांका गांधींच्या उपस्थितीत आज दुुपारी अर्ज भरणार
((राहुल गांधी रायबरेलीतून लढणार?))