TOP 80 News | सकाळी आठच्या 80 बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट ABP Majha
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमुंबईसह कोकणात आजही मुसळधार पावसाचा अंदाज, रायगडमध्ये रेड तर मुंबई, ठाणे आणि पालघरमध्ये ऑरेंज अलर्ट
वादग्रस्त आयएएस पूजा खेडकरांची स्थानिक पोलिसांसोबत तब्बल साडेतीन तास चर्चा, रात्री ११ ते पहाटे दोन वाजेपर्यंत चर्चा झाल्याची माहिती
पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांनी मागवला पूजा खेडकर प्रकरणाचा अहवाल, अंबर दिव्याचा वापर आणि आईच्या पिस्तूलबाजीचे तपशील देण्याचे आदेश
पूजा खेडकरांचा आणखी एक प्रताप, मेडिकलसाठी प्रवेश घेताना पूर्णत: तंदुरुस्त, वडील क्लास वन असताना मिळवला नॉन क्रिमिलेयरचा दाखला
विशाळगडावरील अतिक्रमणावर हातोडा, शिवप्रेमींच्या आक्रमक पवित्र्यानंतर सरकारकडून कारवाई, खासदार शाहू महाराज आज करणार विशाळगडाची पाहणी
विधानसभेसाठी अजित पवारांची राष्ट्रवादी अॅक्शन मोडवर, सर्व २८८ जागांचा सर्व्हे करणार, लोकसभेत सर्व्हेवर बोट ठेवणाऱ्या भाजपला अजितदादांचं उत्तर...