TOP 80 : टॉप 80 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 80 न्यूज : 27 May 2024 : ABP Majha

Continues below advertisement

TOP 80 : टॉप 80 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 80 न्यूज : 27 May 2024 : ABP Majha

आज दहावीचा निकाल जाहीर होणार, दुपारी एक वाजता बोर्डाच्या वेबसाईटवर ऑनलाईन निकाल पाहता येणार.

डेक्कन क्वीनला १ जूनला ९४ वर्षे पूर्ण होणार, मात्र,  वाढदिवसालाच डेक्कन क्वीन रद्द,   मुंबई-पुणे प्रवाशांचा हिरमोड.

सीएसएमटी येथे ब्लॉक असल्याने १ जून रोजी पुणे-मुंबई मार्गावर धावणाऱ्या डेक्कन क्वीनसह सिंहगड, प्रगती, इंटरसिटी या रेल्वे गाड्या रद्द असणार, प्रवाशांना ब्लॉकचा फटका

येत्या शुक्रवारी कोकण  रेल्वेवर अडीच  तासांचा मेगाब्लॉक, दुरुस्तीच्या कामांसाठी कोकण रेल्वेवर रत्नागिरी ते वैभवाडी रोड दरम्यान मेगाब्लॉक असणार.

आजपासून जळगाव-पुणे विमान सेवा सुरु, तिकिटाचे दर दोन हजार रुपये असणार.

'बॅचलर ऑफ मॅनेजमेंट स्टडीज'  या बारावीनंतरच्या पदवी अभ्यासक्रमाच्या नावात बदल, मुंबई विद्यापीठाचा निर्णय, बीकॉम - मैनेजमेंट स्टडीज असा ओळखला जाणार.

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram