TOP 80 : सकाळच्या 08 च्या 80 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 80 न्यूज : 23 June 2024 : ABP Majha

Continues below advertisement

TOP 80 : सकाळच्या 08 च्या 80 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 80 न्यूज : 23 June 2024 : ABP Majha

नीट परीक्षा पेपर फुटीप्रकरणी लातूरचे दोन शिक्षक नांदेड एटीएसच्या ताब्यात. एक शिक्षक लातूर झेडपी चे तर दुसरे सोलापूर झेडपीचे
आज होणारी नीट पीजी परीक्षा अचानक रद्द. नीट युजीपाठोपाठ नीट पीजीमध्ये घोळ झाल्याची शंका, लवकरच नवी तारीख जाहीर होणार
नीटमध्ये ग्रेस मार्क मिळालेल्या 1,563  विद्यार्थ्यांची आज फेरपरीक्षा, नीटमधील घोटाळ्याचा तपास सीबीआयकडे
१ नोव्हेंबर २००५ नंतर सेवेत आलेल्या शिक्षकांना पेन्शन देणार. जळगावातील कार्यक्रमात मुख्यमंत्री शिंदेंचं आश्वासन. 
 विधानसभेच्या जागावाटपाबाबत मविआ नेत्यांची उद्या बैठक, सत्ता परिवर्तनसाठी विधानसभा एकत्रितपणे लढवण्याचा निर्धार
छगन भुजबळांकडून राजकीय आरक्षणाची मागणी, जातीय विरोध केला नाही तरी पंकजा मुंडेंना बीडमधून का पाडलं, भुजबळांचा सवाल
सत्ताधारीच ओबीसींना आंदोलन करायला लावतात, जरांगेंचा ओबीसी नेत्यांवर गंभीर आरोप.. तर आज सकाळी १० वाजता जरांगेंची पत्रकार परिषद
शेतीच्या पाणीपट्टीत २० टक्क्यांनी वाढ, विधीमंडळ अधिवेशनात आवाज उठवण्याचा पटोलेंचा इशारा...तर पाणीपट्टीची ही वाढ मविआ काळातीलच, फडणवीसांचं स्पष्टीकरण...

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram