TOP 80 : आठच्या 80 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 80 न्यूज : 16 May 2024 : ABP Majha
सुधीर काकडे
Updated at:
16 May 2024 08:45 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppTOP 80 : आठच्या 80 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 80 न्यूज : 16 May 2024 : ABP Majha
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, मान्सून ३१ मे रोजी केरळमध्ये दाखल होणार.
सोलापूर जिल्ह्याचे पाण्याचे स्रोत आटले, सीना नदीचं पात्र कोरडं ठाक, अक्कलकोटमध्ये १५ दिवसाआड पाणी
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील मृतांचा आकडा १७ वर, ४० टक्के शोधकार्य अजूनही शिल्लक, कित्येक तास लागण्याचा अंदाज
पक्ष फुटले तेव्हा ते झोपले होते का?, ज्यांना आपला पक्ष सांभाळता आला नाही, ते देश काय सांभाळणार?.. एबीपी नेटवर्कला दिलेल्या एक्स्ल्युझिव्ह मुलाखतीत पंतप्रधान मोदींची ठाकरे आणि पवारांवर खरमरीत टीका..