Top 80 | आठच्या 80 बातम्यांचा वेगवान आढावा एका क्लिकवर सुपरफास्ट ABP Majha
माघी पौर्णिमेनिमित्त प्रयागराज येथे भक्तांची गंगास्नानासाठी मोठी गर्दी, त्रिवेणी संगमावर कोट्यवधी भाविक दाखल, स्वतः मुख्यमंत्री योगी पहाटेपासून कंट्रोल रुममध्ये
ओएसडी, पीए नेमण्याबाबत मुख्यमंत्र्यांची रोखठोक भूमिका...काही ओएसडींचे दलालांशी संबंध..शिवसेनेच्या मंत्र्यांना देवेंद्र फडणवीसांचं स्पष्ट उत्तर.....
सरपंच हत्या प्रकरणी फेरतपास करण्याची धनंजय देशमुखांची मागणी, आरोपीचे नवे सीसीटीव्ही फुटेज समोर आल्यानंतर धनंजय देशमुखांची पहिली प्रतिक्रिया.
दिल्लीत पवारांच्या हस्ते उपमुख्यमंत्री शिंदेंचा महादजी शिंदे राष्ट्रगौरव पुरस्काराने सन्मान, ज्यांनी पुरस्कार दिला त्यांचं नाव जरी पवार असलं तरी ते शिंदेंचे जावई, शिंदेंकडून पवारांवर स्तुतीसुमनं
जाण्याच्या तयारीत असलेल्यांच्या भावना समजून घ्याव्या, प्रमुख नेत्यांच्या भूमिकेशी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे सहमत असल्याची माहिती.. गळती थांबणार का, ठाकरेंच्या शिवसेनेत उत्सुकता
जाण्याच्या तयारीत असलेल्यांच्या भावना समजून घ्याव्या, प्रमुख नेत्यांच्या भूमिकेशी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे सहमत असल्याची माहिती.. गळती थांबणार का, ठाकरेंच्या शिवसेनेत उत्सुकता
फ्रान्स दौऱ्यावर असलेल्या पंतप्रधान मोदीचं मर्सेलीमध्ये भारतीयांकडून शानदार स्वागत, मर्सेलीत सुरु होणार नवं भारतीय कॉन्सुलेट, फ्रान्स-भारत मैत्रीपर्वाचा नवा अध्याय सुरु झाल्याचं पंतप्रधानाचं प्रतिपादन
पीएनबी घोटाळ्याप्रकरणी लंडनमध्ये असलेला कर्जबुडव्या चोक्सीला कर्करोगानं ग्रासलं, बेल्जियममध्ये उपचार, सत्र न्यायालयातील विशेष पीएमएलए कोर्टात चोक्सीच्या वकिलांची माहिती
पालक सचिवांच्या कामावर मुख्यमंत्र्यांची मंत्रीमंडळ बैठकीत नाराजी. प्रत्येक जिल्ह्यात पालकमंत्र्यांसोबत पालक सचिवांचीही नेमणूक. ११ पालक सचिव अद्याप जिल्ह्यात पोहोचले नसल्यानं फडणवीसांनी व्यक्त केली नाराजी
ओएसडी, पीए नेमण्याबाबत मुख्यमंत्र्यांची रोखठोक भूमिका, काही ओएसडींचे दलालांशी संबंध, सेनेच्या मंत्र्यांना फडणवीसांचं स्पष्ट उत्तर.
केंद्रीय अर्थसंकल्पात काय आणि त्याचा महाराष्ट्राला अधिकाधिक फायदा कसा करून घेता येईल, यावर मंत्रिमंडळ बैठकीत सादरीकरण. रेल्वेसाठी यंदा विक्रमी निधी देण्याबाबत तातडीने प्रस्ताव सादर करा, मुख्यमंत्र्यांच्या सूचना.
जनाई शिरसाई उपसा सिंचन योजनेच्या कामासाठी विस्तार आणि सुधारणा अंतर्गत 438.48 कोटी रुपयांना प्रशासकीय मान्यता.
दौंड, बारामती, पुरंदर तालुक्यातील अवर्षण भागाला फायदा होणार.
पालघरमधील देहरजी मध्यम पाटबंधारे प्रकल्पासाठी 2 लाख 599 हजार.15 कोटी रुपयांच्या सुधारित खर्चाला मंजुरी. प्रकल्पातून 69.42 दशलक्ष घन मीटर पाणीसाठा वसई-विरार महापालिकेच्या पिण्याच्या पाण्यासाठी आरक्षित