TOP 70 : टॉप 70 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 70 न्यूज : 26 May 2024 : ABP Majha
TOP 70 : टॉप 70 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 70 न्यूज : 26 May 2024 : ABP Majha
गुजरातच्या राजकोटमधल्या गेमझोनमध्ये आगीचं तांडव..३० जणांचा होरपळून मृत्यू, मृतांमध्ये १२ लहान मुलांचा समावेश...
पुणे रॅश ड्रायव्हिंग प्रकरणात आरोपीच्या वडील आणि आजोबांकडून ड्रायव्हरला गोवण्याचा प्रयत्न... सुरेंद्र अगरवालला २८ मेपर्यंत पोलिस कोठडी...विशाल अगरवालची अडचण वाढली...
पुणे अपघाताच्या दुसऱ्या दिवशी सुरेंद्र अगरवाल यांचं ड्रायव्हरसोबत चॅटिंग.. सुरेंद्र अगरवाल यांच्याकडून ड्रायव्हरला पैशांचे आमिष, गुन्हे शाखेच्या तपासात उघड
डोंबिवली स्फोटात आतापर्यंत तीन कंपन्यांमधून १२ कामगार बेपत्ता, तर मृतांची संख्या दहावर, अद्याप ७ मृतदेहांची ओळख पटवणं बाकी.
मालेगावमधील कंधाने रोडवरील पेट्रोल पंपावर गोळीबार... दोन हल्लेखोरांकडून पैशांची मागणी.. कामगाराचा मोबाईल हिसकावून चोरट्यांचा पोबारा
राज्यातल्या अनेक भागात दुष्काळाचं संकट गहिरं...मराठवाड्यात पिण्याच्या पाण्यासाठी वणवण...तर धुळ्यात ८ ते ९ दिवसांनी पाणीपुरवठा.. नागरिकांचे प्रचंड हाल
बंगालच्या उपसागरात 'रेमल' चक्रीवादळ धडकण्याचा अंदाज... पश्चिम बंगालसह ओडीशामध्ये एनडीआरएफच्या १२ तुकड्या तैनात