TOP 70 : 7 च्या 70 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 70 न्यूज : 03 May 2024 : ABP Majha

Continues below advertisement

पाचव्या टप्प्यातील निवडणुकीसाठी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस, उज्ज्वल निकम, रवींद्र वायकर आणि यामिनी जाधव अर्ज भरणार
((निकम, वायकर, जाधव अर्ज भरणार))

ठाण्याचे महायुतीचे उमेदवार नरेश म्हस्के आज अर्ज भरणार, तर पालघरमधून डॉ. हेमंत सावरा भरणार उमेदवारी अर्ज 
((म्हस्के, सावरा आज अर्ज भरणार))

ठाण्याचे महायुतीचे उमेदवार नरेश म्हस्के आज अर्ज भरणार, तर पालघरमधून डॉ. हेमंत सावरा भरणार उमेदवारी अर्ज 
((म्हस्के, सावरा आज अर्ज भरणार))

ठाण्यात नरेश म्हस्केंना उमेदवारी जाहीर झाल्यावर ठाणे, नवी मुंबई आणि मिरा भाईंदरमध्ये भाजपची नाराजी, तिन्ही ठिकाणी भाजप पदाधिकाऱ्यांचे राजीनामे

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram