TOP 70 : सकाळच्या 7 च्या 70 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 70 न्यूज :15 ऑगस्ट 2024 : ABP Majha
पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून लाल किल्ल्यावरुन ध्वजारोहण, सलग एकराव्यांदा मोदींकडून देशाला संबोधन.
पंतप्रधानांचं संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्याकडून स्वागत, तर लाल किल्ल्यावर पंतप्रधान मोदींना भारतीय लष्कर, भारतीय नौदल आणि भारतीय वायुदल दलाकडून गार्ड ऑफ ऑनर.
पंतप्रधानांनी ध्वजारोहण केल्यानंतर उपस्थितांवर हेलिकॉप्टर द्वारा पुष्पवृष्टी, स्वातंत्र्यदिन सोहळ्यासाठी सुमारे सहा हजार निमंत्रित उपस्थित.
पंतप्रधानांचं संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्याकडून स्वागत, तर लाल किल्ल्यावर पंतप्रधान मोदींना भारतीय लष्कर, भारतीय नौदल आणि भारतीय वायुदल दलाकडून गार्ड ऑफ ऑनर.
पंतप्रधानांनी ध्वजारोहण केल्यानंतर उपस्थितांवर हेलिकॉप्टर द्वारा पुष्पवृष्टी, स्वातंत्र्यदिन सोहळ्यासाठी सुमारे सहा हजार निमंत्रित उपस्थित
पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून राजघाटावर महात्मा गांधींना अभिवादन, अभिवादन करत केलं पुष्पअर्पण.
गृहमंत्री अमित शाहांनी स्वातंत्र्यसैनिकांना अभिवादन करत, देशवासियांना दिल्या स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा.
घाटकोपरच्या भटवाडी परिसरात ध्वजारोहण, महाराष्ट्राची हास्य जत्राची टीम यावेळी उपस्थित.
पंतप्रधान मोदी आज पॅरिस ऑलिम्पिकमधील पदक विजत्यांना भेटणार, एकत्र जेवणही करणार, भारताने ऑलिंम्पिकमध्ये एका रौप्य पदकासह 6 पदके जिंकली.