TOP 70 : सातच्या 70 बातम्यांचा वेगवान आढावा : 28 July 2024 : ABP Majha
भारताला आजही पदकाची आशा, नेमबाज रमिता जिंदालही अंतिम फेरीत दाखल.
दरम्यान अर्जुन बबूताही पुरुष नेमबाजांच्या दहा मीटर एअर रायफलच्या अंतिम फेरीत, आज रंगणार सामना.
भारताच्या मनू भाकरला पॅरिस ऑलिम्पिकच्या नेमबाजीत कांस्य पदक, १० मीटर्स एअर पिस्टलमध्ये मनू भाकरला कांस्य.
ऑलिम्पिकमध्ये नेमबाजी स्पर्धेत मनू भाकरला कांस्य पदक, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा मनू भाकरला फोन, पदक मिळवल्याबद्दल केलं अभिनंदन.
ऑलिम्पिक पदकाचं स्वप्न नेहमीच पाहत असल्याची ऑलिम्पिक पदक, विजेती खेळाडू मनू भाकरची विजयानंतर प्रतिक्रिया, अखेर पदक विजयाचं स्वप्न साकार झाल्याचं वक्तव्य
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये मनू भाकरने कांस्य पदक पटकावल्यानंतर प्रशिक्षक आणि पालकांकडून आनंद साजरा, सावरकर एअर रायफल क्लबमध्ये हाती तिरंगा घेऊन मिठाई वाटप.
मनुनं देशासाठी पहिलं पदक जिकलं त्याबाबत तिचं आणि तित्या कुटुंबाचं अभिनंदन, गीता फोगाटची प्रतिक्रिया, बारामतीमध्ये आयोजित कुस्तीसाठी गितानं लावली हजेरी.