Top 70 : सकाळी 7 च्या 70महत्वाच्या बातम्या : Top 70 at 7AM Superfast 03 NOV 2024

Continues below advertisement

Top 70 :  सकाळी 7  च्या 70महत्वाच्या बातम्या  : Top 70 at 7AM Superfast 03 NOV 2024 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुंबईतून प्रचाराचा नारळ फोडणार, आज अंधेरी पूर्वमध्ये शिवसेनेची पहिली जाहीर सभा, मुरजी पटेल यांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री घेणार पहिली सभा.

६ नोव्हेंबरला जतमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रचार सभा, गोपीचंद पडळकरांच्या मतदारसंघात फडणवीसांची पहिली प्रचारसभा.

निवडणुकीनिमित्त आज अजितदादांचा नियोजित बारामती तालुक्यात गावभेट दौरा, दौऱ्यामुळे अजित पवार - सुप्रिया सुळे भेटीची शक्यता कमी, त्यामुळे आज भाऊबीज साजरी होणार की नाही याकडे लक्ष.

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे प्रमुख राज ठाकरे यांची पहिली सभा, उद्या नोव्हेंबरला निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ डोंबिवलीत फुटणार, राजू पाटील यांची माहिती.

नागपुरात संविधान सभेचं आयोजन, ओबीसी युवा मंचाकडून ६ नोव्हेंबरला सभेचं आयोजन, संविधान सभेसाठी काँग्रेस नेते राहुल गांधी राहणार उपस्थित.

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram