Top 60 Superfast News : महत्वाच्या 60 मोठ्या बातम्यांचा आढावा : सिटी सिक्स्टी : 10 जून 2024
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppTop 60 Superfast News : महत्वाच्या 60 मोठ्या बातम्यांचा आढावा : सिटी सिक्स्टी : 10 जून 2024
मानसन्मान संख्याबळावर मिळतो, अजित पवारांना विरोधी पक्षनेते वडेट्टीवारांचा टोला, महिन्याभरात राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे आमदार माघारी परततील, वडेट्टीवारांचा दावा
मानसन्मान संख्याबळावर मिळतो, अजित पवारांना विरोधी पक्षनेते वडेट्टीवारांचा टोला, महिन्याभरात राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे आमदार माघारी परततील, वडेट्टीवारांचा दावा
५० खोके एकदम ओके हे जनतेला लागू होत नाही, जनतेने धनशक्ती नाकारली, सुप्रिया सुळेंचा टोला
नरेंद्र मोदींचा ७२ मंत्र्यांसह शपथविधी, आता खातेवाटपाची उत्सुकता, अर्थ, गृह, संरक्षण, परराष्ट्र ही महत्त्वाची खाती भाजप स्वत:कडे ठेवण्याची शक्यता...
पावसाळी अधिवेशनाआधी मंत्रिमंडळ विस्तार होणार, मंत्रिमंडळ विस्तारात मिळणार नव्या चेहऱ्यांना संधी, चांगली कामगिरी न करणाऱ्या मंत्र्यांची खाती बदलणार
एकनाथ शिंदेंची बार्गेनिंग पॉवर कमी पडल्याची राजकीय वर्तुळात चर्चा, चिराग पासवान यांनी चारच जागा जिंकूनही एक कॅबिनेट मंत्रिपद पटकावलं, शिवसेनेला मात्र एकच राज्यमंत्रिपद
८० ते ९० मिलीमीटर पाऊस झाल्याशिवाय पेरणी करू नका, कृषी विभागाचं शेतकऱ्यांना आवाहन, पेरण्यांची घाई न करण्याचा सल्ला