TOP 50 : टॉप 50 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 50 न्यूज : 04 April 2024 : ABP Majha

Continues below advertisement

पंतप्रधान मोदी माझ्या कुटुंबावर बोलतात, पण त्यांनी तरी कुठे कुटुंब सांभाळलं आहे, शरद पवारांचा पलटवार 
((मोदींची कौटुंबिक पार्श्वभूमी चिंताजनक-पवार))

उदयनराजेंच्या प्रचारासाठी देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार मैदानात, अजित पवार वाईमध्ये तर फडणवीस सातारा शहर आणि पाटणमध्ये सभा घेणार 
((राजेंसाठी फडणवीस, अजित पवार मैदानात))

नारायण राणेंच्या प्रचारासाठी आज राज ठाकरेंची कणकवलीत सभा, तर माविआ उमेदवार विनायक राऊतांसाठी आदित्य ठाकरेंची चिपळूण आणि सावंतवाडीत प्रचार करणार 

न्यायाचा अर्थ कळत नसेल तर काँग्रेसनं तो शब्द वापरू नये, रोहित वेमुला प्रकरणावरून प्रकाश आंबेडकरांची सडकून टीका 
((काँग्रेसचा धिक्कार असो-प्रकाश आंबेडकर))

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram