TOP 50 : टॉप 50 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 50 न्यूज : 03 April 2024 : ABP Majha
सलमान शेख
Updated at:
03 May 2024 12:59 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारेंनी घेण्यासाठी आलेलं हेलिकॉप्टर क्रॅश, महाडमधील घटना, अंधारे आणि वैमानिक सुरक्षित
ठाण्याचे महायुतीचे उमेदवार नरेश म्हस्के आज अर्ज भरणार, तर पालघरमधून डॉ. हेमंत सावरा भरणार उमेदवारी अर्ज
((म्हस्के, सावरा आज अर्ज भरणार))
पाचव्या टप्प्यातील निवडणुकीसाठी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस, उज्ज्वल निकम, रवींद्र वायकर आणि यामिनी जाधव अर्ज भरणार
((निकम, वायकर, जाधव अर्ज भरणार))
राहुल गांधींना रायबरेलीतून उमेदवारी जाहीर, सोनिया गांधींच्या उपस्थितीत आज अर्ज भरणार
((राहुल गांधी रायबरेलीतून लढणार?))