ABP News

Top 50 News : टॉप 50 : बातम्यांचं अर्धशतक : ABP Majha : 02 Feb 2025 : Marathi News

Continues below advertisement

Top 50 News : टॉप 50 : बातम्यांचं अर्धशतक : ABP Majha : 02 Feb 2025 : Marathi News  
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना त्यांचा फोन टॅप होत असल्याचा संशय, शिंदे गटाचा एक आमदार विमान प्रवासात  भेटला त्याने ही माहिती दिली, संजय राऊतांचा रोखठोकमधून गौप्यस्फोट. 
मुख्यमंत्रिपद न मिळाल्याने शिंदे समाधी अवस्थेत, शिंदे सेनेच्या आमदारानं सांगितल्याचा संजय राऊतांचा दावा, निवडणुकीनंतर शिंदेंना मुख्यमंत्री करण्याचं अमित शाहांनी आश्वासन दिलेले, मात्र शाहांनी ते पाळलं नाही, फसवणूक झाल्याचं शिंदेंना वाटतं,असाही दावा 
बाळासाहेब असतानाचा अग्रलेख आणि आत्ताचा यात फरक, सामना सारख्या अग्रलेखांना महत्व देत नाही, आमदार योगेश कदमांची सामानातील दाव्यांवर प्रतिक्रिया. 
महाराष्ट्रातील सरकार बहुमतातील असलं तरी त्यांच्यात एकवाक्यता नाही,
संजय राऊतांची टीका,
शिंदेंची कुरघोड्या करण्याची ताकद भाजपने संपवली,
निवडणुकांनंतर त्यांना खड्यासारखं बाजूला केलं, राऊतांचा टोला 
एकनाथ शिंदे मुख्यमंत्रीपदासाठी हापापलेले नाहीत, संजय राऊतांनी उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीपद का स्वीकारलं हे विचारावं, योगेश कदमांचं प्रत्युत्तर, राऊतांचा महायुतीत मिठाचा खडा टाकण्याचा प्रयत्न, योगेश कदमांचं वक्तव्य

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram