ABP News

TOP 50 : दिवसभरातील 50 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 50 न्यूज : 10 June 2024 : ABP Majha

Continues below advertisement

TOP 50 : दिवसभरातील 50 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 50 न्यूज : 10 June 2024 : ABP Majha

नरेंद्र मोदींनी स्वीकारला पंतप्रधानपदाचा पदभार, सलग तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी मोदी विराजमान, पहिलाच निर्णय शेतकऱ्यांसाठी... 
२४ तास उलटायच्या आत एनडीएत खदखद, कॅबिनेट खातं न मिळाल्याने खासदार श्रीरंग बारणेंची नाराजी उघड, शिंदे गटाशी दुजाभाव होत असल्याचा आरोप
अजित पवार, एकनाथ शिंदे भाजपचे आश्रित, नकली शिवसेनेला एक राज्यमंत्रीपद फेकलं, अजित पवारांना भोपळा, खासदार संजय राऊतांची विखारी टीका
मनोज जरांगेंच्या आंदोलनाचा आपल्याला शंभर टक्के फायदा झाला, काँग्रेस खासदार कल्याण काळेंचा दावा, अंतरवालीत आंदोलनस्थळी घेतली जरांगेंची भेट
ठाकरे गटाच्या आमदार, खासदारांची आज उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत सेना भवनात बैठक, लोकसभा निवडणुकीतल्या कामगिरीचं मूल्यमापन होणार
पावसाळी अधिवेशनाआधी मंत्रिमंडळ विस्तार होणार, मंत्रिमंडळ विस्तारात मिळणार नव्या चेहऱ्यांना संधी, चांगली कामगिरी न करणाऱ्या मंत्र्यांची खाती बदलणार
योगी आदित्यनाथ यांनी घेतली अमित शाहांची भेट, उत्तर प्रदेशमध्ये भाजपला फटका बसल्यावर पहिल्यांदाच प्रत्यक्ष चर्चा, राजनाथ सिंह आणि गडकरींची देखील सदीच्छा भेट घेतली 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram