Top 50 : टॉप 50 राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट : 26 June 2024 : ABP Majha
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppTop 50 : टॉप 50 राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट : 25 June 2024 : 12 PM : ABP Majha
पावसाळी अधिवेशनात राज्य सरकारच्या भ्रष्टाचाराची प्रकरणं उकरून काढा, केंद्रीय नेतृत्वाच्या राज्यातल्या काँग्रेस नेत्यांना सूचना, मोठा भाऊ छोटा भाऊ वादात पडू नका, दिल्लीतल्या नेत्यांचा सल्ला
मुख्यमंत्रीपदाच्या चेहऱ्याशिवाय महाविकास आघाडी विधानसभा लढणार, विश्वसनीय सूत्रांची माहिती, तर निकालानंतर मुख्यमंत्रीपदाबाबत निर्णय
मुंबई शिक्षक, मुंबई पदवीधर, कोकण पदवीधर, नाशिक शिक्षक मतदारसंघासाठी मतदान, मतदान केंद्रांवर रांगा, महायुती आणि मविआची रस्सीखेच
महालक्ष्मी रेसकोर्सची १२० एकरांची जागा बीएमसीला मंजुरी, सेंट्रल पार्क, ओपन स्पेस, गार्डनसाठी वापरणार जागा, मोक्याची जागा बिल्डरांच्या घशात घालण्याचा डाव, आदित्य ठाकरेंचा आरोप
ड्रग्ज प्रकरणानंतर पुणे मनपा अॅक्शन मोडवर, अनधिकृत पब, रेस्टॉरंट्स वर सलग दुसऱ्या दिवशी हातोडा, काल एश.सी.रोडनंतर पाषाण आणि बाणेर परिसरात आज फिरला बुलडोझर
मिटकरींच्या तोंडाला लगाम घालण्याची गरज, वेगवेगळ्या महायुतीला घरचा आहेर देणाऱ्या मिटकरींविरोधात भाजप आक्रमक, नितेश राणेंचाही हल्लाबोल