Top 50 : टॉप 50 : बातम्यांचा वेगवान सुपरफास्ट आढावा: 12 PM : 11 ऑगस्ट 2024 : ABP Majha
Top 50 : टॉप 50 : बातम्यांचा वेगवान सुपरफास्ट आढावा: 12 PM : 11 ऑगस्ट 2024 : ABP Majha
कालच्या हल्ल्याची सुपारी दिल्लीतील अहमद शाह अब्दालीनं दिली, पक्षाचं नावं न घेता राऊतांचा निशाणा....तर अंधारात भ्याड हल्ला, हिंमत असल्यास समोर या राऊतांचं आव्हान
अॅक्शनला रिअॅक्शन काय असते हे दोन महिन्यांनी दाखवू, ठाण्यातल्या राड्यावर मुख्यमंत्र्यांनी केलेल्या वक्तव्यावर राऊतांचा पलटवार,..,.
उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून कोल्हापुरातील केशवराव भोसले नाट्यगृहाची पाहणी.... आणखी निधी लागला तरी देणार पण नाट्यगृह पुन्हा होतं तसचं करा, अजितदादांच्या अधिकाऱ्यांना सूचना
उपमुख्यमंत्री अजित पवारांचा आज कागलमध्ये मेळावा, मेळाव्यातून कोल्हापुरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ विधानसभेचं रणशिंग फुंकणार.
मनोज जरांगेंची आज पुण्यात जनजागृती शांतता रॅली....रॅलीच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील वाहतुकीत बदल,,..,
सांगलीत आज ओबीसी आरक्षण बचाव मेळावा... मंत्री छगन भुजबळांच्या प्रमुख उपस्थित महाएल्गार मेळावा होणार
पुुण्यात पुन्हा एकदा ड्रंक अॅण्ड ड्राईव्हच्या घटनेनं खळबळ....डेक्कन परिसरात मद्यपान करून कार चालवणाऱ्याला पोलिसांनी घेतलं ताब्यात....
सांगलीत ठाकरे गटातील नेत्याच्या पुतण्यावर गोळीबाराचा प्रयत्न... रिव्हॉल्व्हर लॉक झाल्यानं प्रयत्न फसला.. आरोपी फरार
अहमदाबाद - मुंबई सेंट्रलदरम्यान २० डब्यांच्या वंदे भारत एक्स्प्रेची चाचणी यशस्वी... डब्बे वाढवल्यानंतरही वेगावर परिणाम झाला नसल्याचं स्पष्ट...