Top 50 : टॉप 50 बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट: 21 June 2024 : 12 PM ABP Majha

Continues below advertisement

Top 50 : टॉप 50 बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट: 21 June 2024 : 12 PM  ABP Majha 

पंकजा मुंडेंना राज्यसभेवर पाठवण्याच्या हालचाली... दिल्लीतल्या केंद्रीय नेतृत्वाकडे राज्यातल्या वरिष्ठ नेत्यांची विनंती..., ओबीसी, मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर निर्णयाला महत्त्व
मनोज जरांगेंना रूग्णालयातून डिस्चार्ज, अंतरवालीला जाणार नाहीत, थेट बीड जिल्ह्यातल्या चाकरवाडीला जाणार, शिष्टमंडळ ओबीसी आंदोलकांना फसवतील, जरांंगेंची टीका
आपल्या जीवाला धोका असल्याचं बच्चू कडूंचं पोलीस अधीक्षकांना पत्र, तातडीने चौकशी करून गुन्हा दाखल करण्याची मागणी
महाराष्ट्र भाजपच्या प्रदेश कोअर कमिटीची आज बैठक.... विधान परिषदेच्या जागांबाबत होणार चर्चा...
भाजप सरकारविरोधात आज काँग्रेसचं राज्यभर 'चिखल फेको' आंदोलन. सरकारच्या प्रतिमेला चिखल लावून काँग्रेस भाजप सरकारचा निषेध करणार. 
नीट परीक्षा घोळाबाबत एनटीएने चूक केली, केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांची एबीपी नेटवर्कवर कबुली, घोळाची जबाबदारी स्वीकारणार, दोषींवर कठोर कारवाई करण्याची ग्वाही
नागपूर जिल्हा बँक घोटाळ्याप्रकरणी झालेली शिक्षा स्थगित करा, सुनील केदार यांची नागपूर खंडपीठाकडे याचिका, शिक्षा रद्द झाल्यास आमदारकी मिळून विधानसभा लढता येणार

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram