TOP 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 25 न्यूज : 21 April 2024 : ABP Majha

Continues below advertisement

मिलिंद नार्वेकरांना मुख्यमंत्र्यांकडून दक्षिण मुंबईतून उमेदवारीची ऑफर, मातोश्रीबाहेर पत्रकारांनी गाठल्यावर उत्तर देण्यास नकार

((मिलिंद नार्वेकर महायुतीचे उमेदवार?))

जय भवानी शब्दावरून निवडणूक आयोगानं पाठवलेली नोटीस उद्धव ठाकरेंनी धुडकावली, आम्ही जय भवानी म्हणणारच, ठाकरेंची आक्रमक भूमिका

JOIN US ON

Whatsapp
Telegram