Top 25 वेगवान बातम्यांचा आढावा 17 एप्रिल 2024 एबीपी माझा
Continues below advertisement
लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदारसंघांमध्ये प्रचाराच्या तोफा थंडावल्या, विदर्भातील पाच जिल्ह्यांमध्ये शुक्रवारी मतदान पार पडणार
आम्ही निधी देतोय, तुम्ही कचाकचा बटण दाबा, नाहीतर हात आखडता घ्यावा लागेल, इंदापूरच्या कार्यक्रमात अजित पवारांचं वादग्रस्त वक्तव्य
(('कचाकचा बटणा'वरून वादंग!))
भविष्यात मुलींची संख्या कमी असेल तर द्रौपदीसारखं करावं लागेल, अजित पवारांचं पुन्हा वादग्रस्त वक्तव्य, तर विरोधकांचा अजित पवारावंर निशाणा
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज ठाकरे यांची मुंबईत एकत्र सभा होणार, अमित ठाकरे यांची अनौपचारिक गप्पांदरम्यान माहिती
Continues below advertisement